IPL 2022, DC vs RCB Match 27: मुस्तफिजुर रहमानला 6 चेंडूतच Dinesh Karthik ने चांगलं धुतलंय, दिल्लीच्या गोलंदाजाला दिली चोप (Watch Video)
IPL 2022, DC vs RCB Match 27: दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आरसीबीचा ज्येष्ठ फलंदाज दिनेश कार्तिक पुन्हा एकदा जुन्याच लयीत दिसत आहे. मुस्तफिजुर रहमानच्या डावातील 18 व्या षटकांत कार्तिकने जोरात हल्ला चढवला आणि चौकार-षटकारांची आतषबाजी केली. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा स्टार फिनिशर कार्तिकने 18व्या षटकात एकूण 28 धावा लुटल्या.
IPL 2022, DC vs RCB Match 27: दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आरसीबीचा (RCB) ज्येष्ठ फलंदाज दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) पुन्हा एकदा जुन्याच लयीत दिसत आहे. मुस्तफिजुर रहमानच्या (Mustafizur Rahman) डावातील 18 व्या षटकांत कार्तिकने जोरात हल्ला चढवला आणि चौकार-षटकारांची आतषबाजी केली. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore) स्टार फिनिशर कार्तिकने 18व्या षटकात एकूण 28 धावा लुटल्या आणि यादरम्यान 26 चेंडूत आपले अर्धशतकही पूर्ण केले.
Tags
DC vs RCB 2022
DC vs RCB 2022 Live
DC vs RCB IPL 2022
DC vs RCB Live
Delhi Capitals
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
IPL Auction
Live Breaking News Headlines
RCB
RCB vs DC 2022
Royal Challengers Bangalore
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
आयपीएल लिलाव
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
दिल्ली कॅपिटल्स
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement