IPL 2022, DC vs PBKS Match 32: दिल्लीचे दोन्ही सलामीवीर तंबूत परतला, मयंक मयंक 24 धावा करून बाद

IPL 2022, DC vs PBKS Match 32: दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध नाणेफेक गमावून फलंदाजीला उतरलेल्या पंजाब किंग्सने शिखर धवन आणि कर्णधार मयंक अग्रवालच्या रूपात दोन्ही विकेट गमावल्या आहेत. पॉवरप्लेच्या पाचव्या षटकांत पंजाबचा कर्णधार मयांक अग्रवाल 15 चेंडूत 24 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. त्याने आपल्या खेळीत 4 चौकार मारले. मुस्तफिजुर रहमानने त्याचा त्रिफळा उडवला.

मयंक अग्रवाल आणि शिखर धवन (Photo Credit: PTI)

IPL 2022, DC vs PBKS Match 32: दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध नाणेफेक गमावून फलंदाजीला उतरलेल्या पंजाब किंग्सने शिखर धवन आणि कर्णधार मयंक अग्रवालच्या रूपात दोन्ही विकेट गमावल्या आहेत. पॉवरप्लेच्या पाचव्या षटकांत पंजाबचा कर्णधार मयांक अग्रवाल 15 चेंडूत 24 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. त्याने आपल्या खेळीत 4 चौकार मारले. मुस्तफिजुर रहमानने त्याचा त्रिफळा उडवला. यापूर्वी ललित यादवने धवनला माघारी धाडलं होतं.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement