IPL 2022, DC vs PBKS Match 32: पंजाबला पहिला धक्का, शिखर धवन 9 धावांत स्वस्तात आऊट
IPL 2022, DC vs PBKS Match 32: आयपीएलमध्ये बुधवारी पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबकडून कर्णधार मयंक अग्रवाल सोबत सलामीला उतरलेला शिखर धवन स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. ललित यादवच्या फिरकीत अडकून धवन विकेटकीपर ऋषभ पंतकडे झेलबाद झाला आहे. धवनने एक चौराकारासह 10 चेंडूत 9 धावा केल्या.
IPL 2022, DC vs PBKS Match 32: आयपीएलमध्ये (IPL) बुधवारी पंजाब किंग्ज (Punjab Kings) विरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबकडून कर्णधार मयंक अग्रवाल सोबत सलामीला उतरलेला शिखर धवन (Shikhar Dhawan) स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. ललित यादवच्या (Lalit Yadav) फिरकीत अडकून धवन विकेटकीपर ऋषभ पंतकडे झेलबाद झाला आहे. धवनने एक चौराकारासह 10 चेंडूत 9 धावा केल्या.
Tags
DC vs PBKS
DC vs PBKS 2022 Live
DC vs PBKS IPL 2022 live
DC vs PBKS Live
Delhi Capitals
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
Live Breaking News Headlines
PBKS vs DC
PBKS vs DC Live
Punjab Kings
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
दिल्ली कॅपिटल्स
पंजाब किंग्स
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement