IPL 2022, CSK vs SRH Match 17: चेन्नईचे सलामीवीर पॉवरप्ले मध्ये ढेर, टी नटराजन ने उडवला Ruturaj Gaikwad याचा त्रिफळा
IPL 2022, CSK vs SRH Match 17: चेन्नई सुपर किंग्सचा युवा सलामीवीर रुतुराज गायकवाड याचा बॅटने संघर्ष सुरूच आहे. सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज टी नटराजन याने रुतुराजचा त्रिफळा उडवून चेन्नईला पॉवरप्लेमध्ये दुसरा धक्का दिला. रुतुराज 13 चेंडूत 16 धावा करून बाद झाला. यापूर्वी वॉशिंग्टन सुंदरने सलामीवीर रॉबिन उथप्पा याला स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये धाडलं होतं.
IPL 2022, CSK vs SRH Match 17: चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) युवा सलामीवीर रुतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याचा बॅटने संघर्ष सुरूच आहे. सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) वेगवान गोलंदाज टी नटराजन (T Natarajan) याने रुतुराजचा त्रिफळा उडवून चेन्नईला पॉवरप्लेमध्ये दुसरा धक्का दिला. रुतुराज 13 चेंडूत 16 धावा करून बाद झाला. यापूर्वी वॉशिंग्टन सुंदरने सलामीवीर रॉबिन उथप्पा याला स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये धाडलं होतं.
Tags
Chennai Super Kings
CSK
CSK vs SRH
CSK vs SRH 2022
CSK vs SRH 2022 Live
CSK vs SRH IPL 2022
CSK vs SRH Live
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
IPL Auction
Live Breaking News Headlines
SRH
Sunrisers Hyderabad
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
आयपीएल लिलाव
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
चेन्नई सुपर किंग्स
सनरायझर्स हैदराबाद
सीएसके
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement