IPL 2022, CSK vs SRH Match 17: हैदराबादविरुद्ध चेन्नईला चौथा धक्का, Moeen Ali याचे अर्धशतक हुकले
IPL 2022, CSK vs SRH Match 17: चेन्नई सुपर किंग्जला (Chennai Super Kings) चौथा झटका मोईन अलीच्या (Moeen Ali) रूपाने बसला, तो 35 चेंडूत 48 धावा करून एडन मार्करामच्या गोलंदाजीवर राहुल त्रिपाठीकडे झेलबाद झाला.इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 15 व्या हंगामातील 17 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला जात आहे.
IPL 2022, CSK vs SRH Match 17: चेन्नई सुपर किंग्जला (Chennai Super Kings) चौथा झटका मोईन अलीच्या (Moeen Ali) रूपाने बसला, तो 35 चेंडूत 48 धावा करून एडन मार्करामच्या गोलंदाजीवर राहुल त्रिपाठीकडे झेलबाद झाला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Chennai Super Kings
CSK
CSK vs SRH
CSK vs SRH 2022
CSK vs SRH 2022 Live
CSK vs SRH IPL 2022
CSK vs SRH Live
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
Live Breaking News Headlines
SRH
Sunrisers Hyderabad
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
चेन्नई सुपर किंग्स
सनरायझर्स हैदराबाद
सीएसके