IPL 2022, CSK vs PBKS Match 11: एमएस धोनीच्या चपळाईने पंजाबला दुसरा झटका, धाव घेण्याच्या गडबडीत Bhanuka Rajapaksa रनआऊट
IPL 2022, CSK vs PBKS Match 11: चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार एमएस धोनी याने विकेटच्या मागे पुन्हा एकदा चपळता दाखवली आणि भानुका राजपक्षे याला धावबाद करून पंजाब किंग्स संघाला सुरुवातीलाच दुसरा झटका दिला. अशा परिस्थितीत पंजाबने दुसऱ्याच षटकांत दुसरी महत्वाची विकेट गमावली आहे. राजपक्षे चोरटी धाव घेण्याच्या गोंडाळात 5 चेंडूत 9 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला.
IPL 2022, CSK vs PBKS Match 11: चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याने विकेटच्या मागे पुन्हा एकदा चपळता दाखवली आणि भानुका राजपक्षे (Bhanuka Rajapaksa) याला धावबाद करून पंजाब किंग्स (Punjab Kings) संघाला सुरुवातीलाच दुसरा झटका दिला. अशा परिस्थितीत पंजाबने दुसऱ्याच षटकांत दुसरी महत्वाची विकेट गमावली आहे. क्रिस जॉर्डनच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर राजपक्षे आणि शिखर धवन यांच्यात समन्वयाचा अभाव दिसला, परिणामी राजपक्षेला धावबाद होण्याचा फटका सहन करावा लागला.
Tags
Chennai Super Kings
Chennai Super Kings vs Punjab Kings
CSK vs PBKS
CSK vs PBKS 2022
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
IPL Auction
Live Breaking News Headlines
MS Dhoni
MS Dhoni Run-Out
Punjab Kings
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
आयपीएल लिलाव
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
एमएस धोनी
चेन्नई सुपर किंग्स
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इडियन्स
पंजाब किंग्स
सीएसके
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement