IPL 2022, CSK vs MI: चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी वाढली, निम्मा संघ 29 धावांत पॅव्हिलियनमध्ये

IPL 2022, CSK vs MI Match 59: मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक गमावून फलंदाजीला आलेल्या चेन्नई सुपर किंग्सचा निम्मा संघ 29 धावसंख्येवर पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. पॉवरप्लेमध्ये चेन्नई सुपर किंग्जची पाचवी विकेट पडली असून अंबाती रायुडू 14 चेंडूत 10 धावा करून बाद झाला. अशा परिस्थितीत आता कर्णधार एमएस धोनीवर संघाची मदार असेल.

अंबाती रायडू (Photo Credit: Getty)

IPL 2022, CSK vs MI Match 59: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्धच्या सामन्यात नाणेफेक गमावून फलंदाजीला आलेल्या चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) निम्मा संघ पॉवरप्लेमध्ये 29 धावसंख्येवर पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. चेन्नईची पाचवी विकेट पडली असून अंबाती रायुडू (Ambati Rayudu) 14 चेंडूत 10 धावा करून बाद झाला. अशा परिस्थितीत आता कर्णधार एमएस धोनीवर (MS Dhoni) संघाची मदार असेल. त्याने आपल्या खेळीत दोन चौकार मारले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement