IPL 2022: मुंबईविरुद्ध हायव्होल्टेज सामन्यापूर्वी CSK संघात मोठा बदल, जखमी ऍडम मिल्नेच्या ‘या’ श्रीलंकन खेळाडूचा केला समावेश
IPL 2022, MI vs CSK: चेन्नई सुपर किंग्सचा वेगवान गोलंदाज ऍडम मिल्ने हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या हंगामातून बाहेर पडला आहे. फ्रँचायझीने न्यूझीलंड गोलंदाजाच्या जागी श्रीलंकेचा युवा वेगवान गोलंदाज मथीशा पाथिराना याचा संघात समावेश केला आहे. लसिथ मलिंगा सारखीच गोलंदाजीची अॅक्शन असलेल्या पाथिरानाने आतापर्यंत फक्त दोन टी-20 सामने खेळले आहेत.
IPL 2022, MI vs CSK Match 33: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्धच्या आयपीएलच्या El Classico सामन्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जच्या (Chennai Super Kings) संघात एका नव्या खेळाडूची एन्ट्री झाली आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ऍडम मिल्नेच्या (Adam Milne) दुखापतीनंतर त्याच्या जागी CSK ने श्रीलंकेच्या मथिशा पाथिरानाचा (Matheesha Pathirana) संघात समावेश केला आहे. मिल्नेची दुखापत सीएसकेला (CSK) मोठा धक्का आहे, कारण ते उर्वरित हंगामात दीपक चाहर शिवाय खेळणार आहेत.
Tags
Adam Milne
Chennai Super Kings
CSK
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
Matheesha Pathirana
Matheesha Pathirana CSK
Matheesha Pathirana IPL
MI
MI vs CSK
MI vs CSK 2022
MI vs CSK 2022 Live
MI vs CSK Live
Mumbai Indians
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
ऍडम मिल्ने
चेन्नई सुपर किंग्स
मथीशा पाथिराना
मथीशा पाथिराना सीएसके
मथीशा पाथीराना आयपीएल
मुंबई इंडियन्स
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement