IPL 2021: 'हिटमॅन' Rohit Sharma ची धडाकेबाज कामगिरी; T20 मध्ये 400 षटकार ठोकणारा पहिला भारतीय

रोहित शर्मा हा जगातला सातवा खेळाडू आहे ज्याने 400 षटकारांचा टप्पा पूर्ण केला आहे. रोहितने श्रेयस गोपालच्या पहिल्या ओव्हर मध्ये सर्वाधिक फटकेबाजी करत हा रेकॉर्ड रचला आहे.

मुंबई इंडियन्स कर्णधार रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

'हिटमॅन' Rohit Sharma ने काल राजस्थान रॉयल्स ला नमवत मुंबई इंडियंसला एका मोठा  विजय मिळवताना रेकॉर्डब्रेक कामगिरी देखील केली आहे. T20 मध्ये 400 षटकार ठोकणारा तो पहिला भारतीय बॅट्समन ठरला आहे.

रोहित शर्माचा रेकॉर्ड  

 

View this post on Instagram

 

A post shared by Mumbai Indians (@mumbaiindians)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now