IPL 2021: CSK कडून पराभवानंतर Virat Kohli ला बसला दुहेरी दणका, भरावा लागणार 12 लाखांचा दंड
रविवारी चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) विरुद्ध सामन्यात 69 धावांनी पराभूत झाल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (आरसीबी) कर्णधार विराट कोहलीला ओव्हर-रेटसाठी 12 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला. आहे. दुसऱ्यांदा आयपीएल नियमांचा भंग खेळास विराटला 24 लाखांचा दंड ठोठावला जाईल.
IPL 2021: रविवारी चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) विरुद्ध सामन्यात 69 धावांनी पराभूत झाल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore) कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) ओव्हर-रेटसाठी 12 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला. आहे. दुसऱ्यांदा आयपीएल नियमांचा भंग खेळास विराटला 24 लाखांचा दंड ठोठावला जाईल.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)