Rohit Sharma ने रचला इतिहास, IPL मध्ये एका संघाविरुद्ध हा विक्रम करणारा ठरला पहिलाच फलंदाज

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आयपीएलमध्ये एका संघाविरुद्ध एक हजार धावा करणारा पहिलाच फलंदाज बनला आहे. रोहितने अबू धाबी येथे कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सुरु असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या 34 व्या सामन्यात या जबरदस्त विक्रमाची नोंद केली. रोहितने या सामन्यात 18 धावा करताच त्याच्या कोलकाता विरुद्ध 1 हजार रन्स पूर्ण झाल्या.

मुंबई इंडियन्स कर्णधार रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आयपीएलमध्ये  (IPL) एका संघाविरुद्ध एक हजार धावा करणारा पहिलाच फलंदाज बनला आहे. रोहितने अबू धाबी येथे कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध सुरु असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या 34 व्या सामन्यात या जबरदस्त विक्रमाची नोंद केली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement