ENG vs IND: सेमीफायनलमध्ये भारताचा लाजीरवाणा पराभव, इंग्लडच्या सलामी जोडीने भारतीय गोलंदाची केली धुलाई

या सामन्यात भारताला पराभवाला सामोरो जावे लागले. भारताने इंग्लड समोर 169 धावाचे लक्ष ठेवले होते.

T20 विश्वचषक 2022 चा (T20 WC 2022) दुसरा उपांत्य सामना आज भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात अॅडलेडमध्ये खेळवला गेला. या सामन्यात भारताला पराभवाला सामोरो जावे लागले. भारताने इंग्लड समोर 169 धावाचे लक्ष ठेवले होते. इंग्लडच्या सलामी जोडीने भारतीय गोलंदाची धुलाई करत सामना आपल्या नावावर केला आणि फायनल मध्ये प्रवेश केला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement