IND Women's U19 Qualify For Finals: भारतीय महिला अंडर-19 संघाने उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा 8 गडी राखून केला पराभव, अंतिम फेरीत आपले स्थान केले निश्चित

प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने टीम इंडियासमोर 108 धावांचे लक्ष्य ठेवले होते.

Team-India-U19, Photo Credit - Twitter

महिला अंडर-19 टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतीय महिला संघाने न्यूझीलंड महिला संघाचा आठ गडी राखून पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने फायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने टीम इंडियासमोर 108 धावांचे लक्ष्य ठेवले होते. टीम इंडियाने दोन गडी गमावून हे लक्ष्य गाठले आणि अंतिम फेरीत धडक मारली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement