Triund Trek: राहुल द्रविडसह भारतीय प्रशिक्षकांनी धर्मशालामध्ये ट्रायंड ट्रेकिंगचा आनंद लुटला, पाहा व्हिडिओ

29 ऑक्टोबरला लखनऊमध्ये इंग्लंड विरुद्धचा सामना होणार आहे. मात्र, सध्या भारतीय संघ धर्मशाळेत असून तेथील थंडीचा आनंद घेत आहे. धर्मशाला येथे भारताने न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवला होता. यानंतर प्रशिक्षक कर्मचाऱ्यांनी ट्रेकिंगचा आनंद लुटला तर भारतीय खेळाडूंनी विश्रांती घेतली.

जबरदस्त फॉर्मात असलेल्या टीम इंडियाचा (Team India) पुढचा सामना गतविजेत्या इंग्लंडविरुद्ध आहे. मात्र, या सामन्यापूर्वी भारतीय कोचिंग स्टाफ धर्मशालामध्ये ट्रेकिंगचा आनंद घेत आहे. 29 ऑक्टोबरला लखनऊमध्ये इंग्लंड विरुद्धचा सामना होणार आहे. मात्र, सध्या भारतीय संघ धर्मशाळेत असून तेथील थंडीचा आनंद घेत आहे. धर्मशाला येथे भारताने न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवला होता. यानंतर प्रशिक्षक कर्मचाऱ्यांनी ट्रेकिंगचा आनंद लुटला तर भारतीय खेळाडूंनी विश्रांती घेतली. बीसीसीआयने कोचिंग स्टाफचा ट्रेकिंगचा व्हिडिओ जारी केला आहे. यामध्ये मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठौर आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप दिसत आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement