IND vs PAK T20 WC 2022: भारताने नाणेफेक जिंकुन घेतला गोलंदाजीचा निर्णय; पाकिस्तान करणार फलंदाजी, येथे पहा प्लेइंग 11
भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातला सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (MCG) येथे खेलवला जात आहे.
आज (23 ऑक्टोबर) क्रिकेट चाहत्यांसाठी मोठा दिवस आहे. कारण टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2022) भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातला सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (MCG) येथे खेलवला जात आहे. दरम्यान नाणेफेक झाला असुन भारताने नाणेफेक जिंकला आहे. भारताने गोलंदाजीचा निर्णय घेतला असुन पाकिस्तान प्रथम फंलदाजी करणार आहे. रोहित शर्माने युझवेंद्र चहलच्या जागी अश्विनला खेळवण्याचा निर्णय घेतला आहे, तर हर्षल पटेलला वेगवान गोलंदाजांमध्ये स्थान मिळालेले नाही. तीन भारतीय वेगवान गोलंदाजांमध्ये मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग यांचा समावेश आहे. फिरकी विभागात अश्विनला अक्षर पटेलची साथ मिळेल.
Tags
Babar Azam
Free Live Cricket Streaming
IND vs PAK
IND vs PAK Free Live Cricket Streaming
IND vs PAK Free Live Streaming
IND vs PAK Free Live Streaming Online Available
IND vs PAK Live Online
IND vs PAK Live Streaming
IND vs PAK T20 World Cup 2022 Free Live Streaming
India vs Pakistan
India vs Pakistan DD Sports Free Live Streaming
India vs Pakistan Free Live Streaming Online
India vs Pakistan PTV Sports Free Live Streaming
India vs Pakistan T20 World Cup 2022
Live Cricket Streaming
PAK vs IND
PAK vs IND Free Live Streaming
Rohit Sharma
T20 World Cup 2022 Cricket Match Free Live Streaming
T20 World Cup 2022 Free Live Streaming
toss
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement