IND vs SA 2nd ODI Live Update: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारत 211 धावांवर ऑलआऊट, साई सुदर्शन आणि केएल राहुलने झळकावली अर्धशतके
प्रथम फलंदाजी करताना भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 212 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारताकडून साई सुदर्शन आणि केएल राहुलने अर्धशतके झळकावली आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना मंगळवारी (19 डिसेंबर) खेळवला जात आहे. गकबेराह येथील सेंट जॉर्ज पार्क येथे दोन्ही संघ आमनेसामने आहेत. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जोहान्सबर्गमधील पहिला सामना भारताने आठ गडी राखून जिंकला होता. दुसरा सामना जिंकल्यास मालिकेत अजिंक्य आघाडी घेईल. दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 212 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारताकडून साई सुदर्शन आणि केएल राहुलने अर्धशतके झळकावली आहे.
Tags
Aiden Markram
Akash Deep
Andile Phehlukwayo
Arshdeep Singh
Avesh Khan
Axar Patel
David Miller
Heinrich Klaasen
India
Keshav Maharaj
KL Rahul
Kuldeep Yadav
Kyle Verreynne
Lizaad Williams
Mihlali Mpongwana
Mukesh Kumar
Nandre Burger
Ottniel Baartman
Rajat Patidar
Rassie van der Dussen
Reeza Hendricks
Rinku Singh
Ruturaj Gaikwad
Sai Sudharsan
Sanju Samson
South africa
Tabraiz Shamsi
Tilak Varma
Tony de Zorzi
Washington Sundar
Wiaan Mulder
Yuzvendra Chahal
अक्षर पटेल
अँडिले फेहलुक्वायो
अर्शदीप सिंग
आकाश दीप
आवेश खान
इंडिया विरुद्ध एम. दक्षिण आफ्रिका
ऋतुराज गायकवाड
एडन मार्कराम
एम
ओटनील
ओटनील बार्टमॅन
ओटनील बार्टेन्म
काइल वेरेन
काइल वेरेने
कुलदीप यादव
केएल राहुल
केशव महाराज
टिळक वर्मा
टोनी डी झोर्झी
डेव्हिड मिलर
तबरेझ शम्सी
दक्षिण आफ्रिका
नांद्रे बर्गर
भारत
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
मुकेश कुमार
युझवेंद्र चहल
रजत पाटीदार
रिंकू सिंग
रीझा हेंड्रिक्स
रुतुराज गायकवाड
रॅसी व्हॅन डर डुसेन
रॅसी व्हॅन डेर ड्युसेन
लिझाद विल्यम्स
वायआन मुल्डर
विआन मुल्डर
वॉशिंग्टन सुंदर
संजू सॅमसन
साई सुदर्शन
हेनरिक क्लासेन
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement