IND vs SL 2nd ODI Highlights Video: दुसऱ्या वनडेत श्रीलंकेने टीम इंडियाचा केला 32 धावांनी पराभव, एका क्लिकवर पाहा हायलाइट्स व्हिडिओ

IND vs SL मालिकेतील दुसरा सामना श्रीलंकेच्या संघाने जिंकला आहे. हा विजय श्रीलंकेसाठी खूप महत्त्वाचा होता. त्यांनी दीर्घ कालावधीनंतर भारतीय संघाचा वनडे सामन्यात पराभव केला आहे. यापूर्वी या मालिकेतील पहिला सामना बरोबरीत सुटला होता.

Photo Credit - X

IND vs SL 2nd ODI: भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना श्रीलंकेच्या संघाने जिंकला आहे. हा विजय श्रीलंकेसाठी खूप महत्त्वाचा होता. त्यांनी दीर्घ कालावधीनंतर भारतीय संघाचा वनडे सामन्यात पराभव केला आहे. यापूर्वी या मालिकेतील पहिला सामना बरोबरीत सुटला होता. अशा स्थितीत आता या मालिकेत श्रीलंका संघ 1-0 ने पुढे आहे. श्रीलंकेच्या विजयात त्यांचा स्टार फिरकी गोलंदाज जेफ्री वँडरसेची भूमिका खूप महत्त्वाची होती. श्रीलंकेने दुसऱ्या वनडेत टीम इंडियाचा 32 धावांनी पराभव केला आहे. दरम्यान, चाहत्यांनी हा सामना पहिला नसेल तर खालील व्हिडिओ क्लिक करुन सामन्याचे हायलाइट्स पाहू शकतात.

येथे पाहा सामना

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement