India Vs England ICC World Cup 2023 Warm Up Match Score Updates: भारताचा नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय, पावसामुळे सामन्याला उशीर

यासामन्यावर पावसाचे सावट असून पावसामुळे सामन्याला उशीर झाला आहे.

Rohit Sharma (Photo Credit - Twitter)

वनडे वर्ल्ड कप 2023 आधी वॉर्म-अप सामन्याला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी न्यूझीलंडने पाकिस्तानचा पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात बांगलादेशने श्रीलंकेला नमवलं होतं. आज यजमान भारतीय संघ गतविजेत्या इंग्लंडशी भिडणार आहे. यासामन्यावर पावसाचे सावट असून पावसामुळे सामन्याला उशीर झाला आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement