Melbourne Flood: टी-20 विश्वचषकातील पुढच्या आठवड्यात होणार IND vs PAK सामना, मेलबर्नमध्ये आला पुर (Watch Video)
दोन दिवसांच्या संततधार पावसामुळे मेलबर्नमध्ये अचानक पूर आला आहे. त्याचा काही भाग मेलबर्न मैदानाजवळील पण आहे.
टी-20 विश्वचषकातील (T20 World Cup 2022) भारत - पाकिस्तान (IND vs PAK) सामना 23 ऑक्टोबरला मेलबर्न या मेदानावर होणार आहे. या सामन्यासाठी क्रिकेट प्रेमी आतुरतने वाट पाहत आहे पण या सामन्यावर आता संकट ओढवले आहे. त्यामुळे क्रिकेट चाहंत्याशी पुर्णपणे निराशा होवू शकते. कारण मेलबर्नमधील पावसामुळे सामन्यात व्यत्यय येऊ शकतो. दोन दिवसांच्या संततधार पावसामुळे मेलबर्नमध्ये अचानक पूर आला आहे. त्याचा काही भाग मेलबर्न मैदानाजवळील पण आहे. तेथील असलेल्या हवामान अंदाजानुसार, मेलबर्नमध्ये 20 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबरपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत या सामन्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या तमाम क्रिकेटप्रेमींची मने फुटू शकतात.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)