आरसीबीच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये घुसल्यानंतर, ट्रॅव्हिस हेडने (Travis Head) मुंबईतील 'वानखेडे स्टेडियम'मध्ये (Wankhede Stadium) धुडगुस घातला आहे. सुरक्षारक्षकांना चुकवून तो यशस्वीरित्या स्टेडीआयमध्यो पोहोचतो आणि सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) पुतळ्यावर सनरायझर्स हैदराबादची जर्सी लावतो. हा एक प्रकारे सचिनला दिलेला मान आहे. सुरक्षारक्षकांनी त्यांना पाहताच ते त्यांना हकलवण्यासाठई आवाज देताच. त्या आवाजाने घाहरून दोघे तेथून आल्या मार्गाने पळ काढताता. यात त्यांची साथ उबर बाईक-टॅक्सी वाले देतात.
ट्रॅव्हिस हेड 'वानखेडे स्टेडियम'वर
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)