IND vs BAN 3rd ODI 2022: बांगलादेशविरुद्धच्या विजयापासून भारत एक विकेट दूर, शार्दुलला तिसरे यश
बांगलादेशविरुद्धच्या विजयापासून भारत एक विकेट दूर
IND vs BAN: शार्दुल ठाकूरने बांगलादेशला नववा धक्का दिला. शार्दुलने इबादत हुसेनला बाद केले. चार चेंडूंचा सामना करूनही इबादतला खाते उघडता आले नाही. अबदात एलबीडब्ल्यू आऊट झाला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Bangladesh Cricket Team
IND VS BAN
IND vs BAN 3rd ODI
IND vs BAN 3rd ODI 2022
IND vs BAN 3rd ODI 2022 Live Streaming Online
IND vs BAN 3rd ODI Live Streaming Online
IND vs BAN Live Streaming Online
India vs Bangladesh
India vs Bangladesh ODI series
India vs Bangladesh ODI Series Trophy
Indian Cricket Team
KL Rahul
Litton Das
Live Streaming Online
Rohit Sharma
Shikhar Dhawan
Sony Spoets
Sony Sports Live
ऑनलाइन स्ट्रीमिंग
भारत विरुद्ध बांगलादेश
भारत विरुद्ध बांगलादेश एकदिवसीय वेळापत्रक 2022
भारत विरुद्ध बांगलादेश तिसरा टी-२० सामना
भारत विरुद्ध बांगलादेश लाइव्ह ऑनलाइन स्ट्रीमिंग
लाइव्ह ऑनलाइन स्ट्रीमिंग