IND W vs BNG W Asia Cup 2022: भारताने बांगलादेशचा 59 धावांनी केला पराभव, शफाली वर्मा फलंदाजीनंतर गोलंदाजीतही चमकली
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने 5 गड्यांच्या मोबदल्यात 159 धावा केल्या आणि त्यानंतर बांगलादेशला 20 षटकात 7 गडी गमावून 100 धावांवर रोखले.
भारतीय महिला क्रिकेट संघाने (Indian Women's Cricket Team) आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) मधील त्यांच्या पाचव्या सामन्यात शनिवारी गतविजेत्या बांगलादेशचा 59 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने 5 गड्यांच्या मोबदल्यात 159 धावा केल्या आणि त्यानंतर बांगलादेशला 20 षटकात 7 गडी गमावून 100 धावांवर रोखले. बांगलादेशकडून निगार सुलतानाने 36, फरगाना हकने 30 आणि मुर्शिदा खातूनने 21 धावा केल्या. भारतातर्फे शफालीने चार षटकांत केवळ 10 धावा देत 2 बळी घेतले. दीप्ती शर्माने 4 षटकात केवळ 13 धावा दिल्या आणि दोन यश मिळाले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement