IND vs SA: सेंच्युरियन कसोटी जिंकल्यानंतर स्टँडमध्ये बसलेल्या मुलगी Vamika कडे पाहून बाबा विराट कोहलीने दिली अशी रिअक्शन, पहा व्हिडिओ

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहलीची मुलगी वामिका भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यादरम्यान पहिल्यांदाच स्टँडमध्ये होती. आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला कसोटी सामना जिंकल्यानंतर कोहली उत्साही मूडमध्ये होता आणि तो एक आनंदी हावभाव करत आपली मुलगी वामिका आणि पत्नी अनुष्का शर्मा यांच्याकडे हातवारे केले.

उत्साही विराट कोहली, अनुष्का शर्मा व मुलगी वामिका (Photo Credit: Twitter)

IND vs SA: सेंच्युरियनच्या (Centurion) सुपरस्पोर्ट पार्क येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) पहिली टेस्ट मॅच जिंकल्यानंतर भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आई अनुष्का शर्मासोबत स्टँडमध्ये बसलेली त्याची मुलगी वामिकाकडे (Vamika) पाहून हातवारे करून उत्साहात विजय साजरा करताना दिसला. अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि क्रिकेटर विराट कोहलीची मुलगी वामिका भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यादरम्यान पहिल्यांदाच स्टँडमध्ये उपस्थित दिसली.

वामिका

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now