IND vs SA 1st Test Day 2: सेंच्युरियन कसोटीत पावसाचा खेळ सुरु असताना टीम इंडियाने Lunch मध्ये लुटला तोंडाला पाणी सुटेल अशा पदार्थांचा आस्वाद; पाहा Photo

IND vs SA 1st Test Day 2: सेंच्युरियनमधील दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी एकीकडे पावसाचा खेळ सुरु असताना दुसरीकडे टीम इंडियातील खेळाडूंनी दुपारच्या जेवणात चिकन चेट्टीनाड ते ब्रोकोली सूप आणि पनीर टिक्का अशा स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. मेनूचा फोटो सोशल मीडियावर लवकरच व्हायरल झाला.

टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs SA 1st Test Day 2: सेंच्युरियनमधील (Centurion) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द झाल्याने चाहते आणि क्रिकेटपटूंसाठी एक निराशाजनक दिवस ठरला. एकीकडे सुपरस्पोर्ट पार्क (SuperSport Park) स्टेडियमवर पावसाचा खेळ सुरु असताना टीम इंडियातील (Team India) खेळाडूंनी आज दुपारच्या भोजनात स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला ज्याचा मेनू जाणून खाद्यप्रेमींच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटेल.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement