IND vs SA: टीम इंडियाने पहिली कसोटी जिंकली पण तरीही या कमजोरी समोर आल्या, दक्षिण आफ्रिका पुढच्या सामन्यात उचलू शकते फायदा

तथापि मधली फळी आणि कर्णधार विराट कोहलीचा फॉर्म संघासाठी नक्कीच चिंतेचा विषय बनला असेल. भारताची मधली फळी दोन्ही डावात अपयशी ठरली कोहली देखील बॅटने प्रभाव पाडू शकला नाही. याचा फायदा यजमान संघ पुढील सामन्यात घेऊ इच्छित असेल.

विराट कोहली (Photo Credit: PTI)

IND vs SA 1st Test 2021: टीम इंडियाने (Team India) दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) पहिल्या कसोटी सामन्यात अतिशय जबरदस्त पद्धतीने विजय मिळवला आहे पण तरीही मालिका जिंकणे अजून बाकी आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियन कसोटी (Centurion Test) सामन्यात टीम इंडियाची कमकुवत बाजूही उघड झाली. मधली फळी आणि कर्णधार कोहलीचा फॉर्म संघासाठी नक्कीच चिंतेचा विषय बनला असेल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif