IND vs SA 1st Test Day 5: दक्षिण आफ्रिकेला सहावा झटका, सिराजने उडवला Quinton de Kock याचा त्रिफळा, भारत विजयापासून आता 4 विकेट दूर
IND vs SA 1st Test Day 5: भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराजने यजमान दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या डावात सहावा झटका दिला आहे. सिराजने आफ्रिकी फलंदाज क्विंटन डी कॉकचा त्रिफळा उडवून त्याला माघारी धाडलं. यासह यजमान संघाला आणखी 144 धावांची गरज आहे तर टीम इंडिया विजयापासून आता फक्त 4 विकेट दूर आहे. डी कॉक दुसऱ्या डावात 21 धावाच करू शकला.
IND vs SA 1st Test Day 5: भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) यजमान दक्षिण आफ्रिकेला (South Africa) दुसऱ्या डावात सहावा झटका दिला आहे. सिराजने आफ्रिकी फलंदाज क्विंटन डी कॉकचा (Quinton de Kock) त्रिफळा उडवून त्याला माघारी धाडलं. यासह यजमान संघाला आणखी 144 धावांची गरज आहे तर टीम इंडिया विजयापासून आता फक्त 4 विकेट दूर आहे.
Tags
Boxing Day Test 2021
Centurion
IND vs SA 1st Test
IND vs SA 1st Test Day 5
India vs South Africa 1st Test
India vs South Africa 1st Test Day 5
Live Breaking News Headlines
SA vs IND
SA vs IND 1st Test
South Africa vs India 1st Test
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत
बॉक्सिंग डे टेस्ट 2021
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
सेंच्युरियन
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement