IND vs ENG, Semi Final: भारताचा सामना करण्यासाठी इंग्लिश संघ घाळत आहे घाम, पहा तयारीचा व्हिडीओ

मेगा स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना 10 नोव्हेंबर रोजी अॅडलेड ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे.

Photo Credit - Twitter

T20 विश्वचषक 2022 मध्ये उपांत्य फेरीत भारताचा सामना इंग्लंडशी (IND vs ENG) होणार आहे. या मेगा स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना 10 नोव्हेंबर रोजी अॅडलेड ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. इंग्लंडचा संघ ग्रुप-1 मध्ये दुसऱ्या स्थानावर राहिला, तर भारताचा संघ ग्रुप-2 मध्ये नंबर-1 बनून सेमीफायनलमध्ये पोहोचला. या सगळ्या दरम्यान भारताचा सामना करण्यासाठी इंग्लिश संघ सध्या चांगलाच घाम घाळत आहे. इंग्लिश संघाच्या भारताविरुद्ध तयारीता व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

(Watch Video)

 

 
 
 

View this post on Instagram

 
 
 

 

A post shared by ICC (@icc)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement