IND vs ENG 4th Test: ओव्हल कसोटीत भारताने घडवला इतिहास, पाहा इंग्लंडविरुद्ध विजयानंतर टीम इंडियाने असा केला जल्लोष (See Photos)

लंडनच्या ओव्हल मैदानावर 50 वर्षानंतर भारतीय संघाने यजमान इंग्लडला कसोटी सामन्यात पराभवाची धूळ चारली आहे. 1971 मध्ये अखेर अजित वाडेकर यांच्या नेतृत्वात भारताने या मैदानावर सामना जिंकला होता. टीम इंडियाच्या या ऐतिहासिक विजयानंतर खेळाडूंनी मैदानावर असा जल्लोष करत विजय साजरा केला.

विराट कोहली व अजिंक्य राहणे (Photo Credit: PTI)

लंडनच्या ओव्हल मैदानावर (The Oval) 50 वर्षानंतर भारतीय संघाने (Indian Team) यजमान इंग्लडला (England) कसोटी सामन्यात पराभवाची धूळ चारली आहे. 1971 मध्ये अखेर अजित वाडेकर यांच्या नेतृत्वात भारताने या मैदानावर सामना जिंकला होता. पाहा भारताच्या विजयाचे फोटोज 

रिषभ पंत

सूर्यकुमार यादव

चेन्नई सुपर किंग्स

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement