IND vs ENG 4th Test Day 5: इंग्लंडला दुसरा झटका, Dawid Malan 5 धावा करून माघारी; टीम इंडियाचे जोरदार कमबॅक

ओव्हलवर भारताविरुद्ध 368 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडला दुसरा झटका बसला आहे. हसीब हमीद सोबत धाव घेण्याच्या घाईत डेविड मलान धावबाद होऊन माघारी परतला. मलान 33 चेंडूत 5 धावा करून पर्यायी म्हणून मैदानात खेळणाऱ्या मयंक अग्रवालने पॅव्हिलियनमध्ये धाडलं.

टीम इंडिया (Photo Credit: Twitter/BCCI)

ओव्हलवर (The Oval) भारताविरुद्ध (India) 368 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडला (England) दुसरा झटका बसला आहे. हसीब हमीद सोबत धाव घेण्याच्या घाईत डेविड मलान  (Dawid Malan) धावबाद होऊन माघारी परतला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement