IND vs ENG 4th Test Day 3 Live Streaming: भारत विरुद्ध इंग्लंड चौथ्या टेस्ट सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचे लाईव्ह प्रक्षेपण Sony Six व DD Sports वर असे पाहा

इंग्लंड विरुद्ध भारत चौथ्या टेस्ट सामन्याचा रणसंग्राम ओव्हल मैदानात सुरु झाला आहे. चौथ्या टेस्ट सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ भारतीय वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता सुरु होईल. दरम्यान, भारतात सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह प्रसारित केला जाईल. तसेच SonyLIV ऑनलाईन व अ‍ॅप लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल. याशिवाय DD Sports वर देखील सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण पाहण्यास मिळेल.

इंग्लंड क्रिकेट टीम (Photo Credit: PTI)

IND vs ENG 4th Test Day 3 Live Streaming: इंग्लंड (England) विरुद्ध भारत (India) चौथ्या टेस्ट सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ भारतीय वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता सुरु होईल. दरम्यान, भारतात सोनी स्पोर्ट्स (SONY Sports) नेटवर्कवर लाईव्ह प्रसारित केला जाईल. तसेच DD Sports वर देखील सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण चाहत्यांना पाहण्यास मिळेल.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement