IND vs ENG 4th Test Day 3: भारताला पहिला धक्का, सलामीवीर KL Rahul 46 धावांवर आऊट

ओव्हल टेस्ट सामन्यात दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरलेल्या भारताला पहिला धक्का बसला आहे. जेम्स अँडरसनने सलामीवीर केएल राहुलला विकेट्सच्या मागे झेलबाद केले. राहुलने 101 चेंडूत 46 धावा केल्या. यादरम्यान त्याने 6 चौकार व 1 खणखणीत षटकार खेचला. अशाप्रकारे राहुल-रोहित- शर्माची 83 धावांची भागीदारी मोडण्यात इंग्लिश संघ यशस्वी ठरला.

केएल राहुल (Photo Credit: PTI)

IND vs ENG 4th Test Day 3: ओव्हल टेस्ट (Oval Test) सामन्यात दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरलेल्या भारताला (India) पहिला धक्का बसला आहे. जेम्स अँडरसनने सलामीवीर केएल राहुलला (KL Rahul) विकेट्सच्या मागे झेलबाद केले. राहुलने 101 चेंडूत 46 धावा केल्या.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement