IND vs ENG 4th Test Day 2 Live Streaming: भारत विरुद्ध इंग्लंड चौथ्या टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचे लाईव्ह प्रक्षेपण Sony Six व DD Sports वर असे पाहा

इंग्लंड विरुद्ध भारत चौथ्या टेस्ट सामन्याचा रणसंग्राम ओव्हल मैदानात सुरु झाला आहे.  चौथ्या टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ भारतीय वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता सुरू होईल. दरम्यान, भारतात सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह प्रसारित केला जाईल. तसेच SonyLIV ऑनलाईन व अ‍ॅप लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.

इंग्लंड विरुद्ध भारत (Photo Credit: PTI)

IND vs ENG 4th Test Day 2 Live Streaming: इंग्लंड (England) विरुद्ध भारत (India) चौथ्या टेस्ट सामन्याचा रणसंग्राम ओव्हल (The Oval) मैदानात सुरु झाला आहे.  भारताला 191 धावांवर रोखल्यावर इंग्लंडने दिवसाखेर 53/3 धावांपर्यंत मजल मारली.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement