IND vs ENG 4th Test: तिसऱ्या टेस्टमध्ये जबरदस्त कामगिरी करणारी इंग्लंड टीम ‘या’ दोन मोठ्या कारणामुळे हरली
इंग्लंडच्या ओव्हल कसोटीत यजमान संघाच्या पराभवाची दोन प्रमुख कारणे होती. पहिल्या यजमान संघाचा कर्णधार जो रूटची बॅट चौथ्या कसोटी सामन्यात विशेष काही करू शकली नाही. त्याचबरोबर संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनही ओव्हल कसोटी दरम्यान आपल्या नियमित लयीत दिसला नाही. चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांनी अँडरसनच्या चेंडूंचा सहज सामना केला.
IND vs ENG 4th Test: इंग्लंडच्या (England) ओव्हल कसोटीत (Oval Test) यजमान संघाच्या पराभवाची दोन प्रमुख कारणे होती. पहिल्या यजमान संघाचा कर्णधार जो रूटची (Joe Root) बॅट चौथ्या कसोटी सामन्यात विशेष काही करू शकली नाही. त्याचबरोबर संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनही (James Anderson) ओव्हल कसोटी दरम्यान आपल्या नियमित लयीत दिसला नाही. चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांनी अँडरसनच्या चेंडूंचा सहज सामना केला आणि त्याच्या खराब चेंडूवर मोठे फटके खेळले.
Tags
ENG vs IND
ENG vs IND 2021
ENG vs IND 4th Test
ENG vs IND 4th Test Day 5
ENG vs IND 4th Test Day 5 Highlights
ENG vs IND Test 2021
England Cricket Team
England vs India
England vs India 2021
England vs India 4th Test
England vs India Test 2021
IND vs ENG
IND vs ENG 4th Test
IND vs ENG 4th Test Day 5
IND vs ENG 4th Test Day 5 Highlights
IND vs ENG 4th Test Highlights
India Tour of England 2021
India vs England
India vs England 4th Test
Indian Cricket Team
Kennington Oval
Team India
The Oval
इंग्लंड क्रिकेट टीम
इंग्लंड विरुद्ध भारत
इंग्लंड विरुद्ध भारत 2021
इंग्लंड विरुद्ध भारत 4th टेस्ट
इंग्लंड विरुद्ध भारत टेस्ट 2021
टीम इंडिया
भारत विरुद्ध इंग्लंड
भारत विरुद्ध इंग्लंड 4th टेस्ट 2021
भारताचा इंग्लंड दौरा 2021
भारतीय क्रिकेट टीम
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Advertisement
Advertisement
Advertisement