IND vs ENG 3rd Test Day 3: भारताला दुसरा झटका, अर्धशतक करून Rohit Sharma 59 धावांवर माघारी

इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाला ओली रॉबिन्सनने दुसरा झटका दिला आहे. रॉबिन्सनने भारताचा सलामीवीर रोहित शर्माला पायचीत करून पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. लीड्स टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या डावात रोहितने 155 चेंडूत 59 धावा केल्या. यादरम्यान त्यांते 7 चौकार व 1 षटकार खेचला.

रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

इंग्लंडविरुद्ध (England) दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाला (Indian Team) ओली रॉबिन्सनने दुसरा झटका दिला आहे. रॉबिन्सनने भारताचा सलामीवीर रोहित शर्माला (Rohit Sharma) पायचीत करून पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. लीड्स टेस्ट (Leeds Test) सामन्याच्या दुसऱ्या डावात रोहितने 155 चेंडूत 59 धावा केल्या. यादरम्यान त्यांते 7 चौकार व 1 षटकार खेचला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement