IND vs ENG 3rd Test Day 2: भारताची स्थिती बिकट; Tea पर्यंत इंग्लंडची आघाडी 200 पार, रुट-मलानचे अर्धशतक

इंग्लंड कर्णधार जो रूट आणि धडाकेबाज फलंदाज डेविड मलान यांच्या शतकी भागीदारीने यजमान संघाला पहिल्या डावात मजबूत स्थितीत नेत चहापानपर्यंत भारताविरुद्ध 220 धावांची आघाडी मिळवून दिली आहे. इंग्लंडने दुसऱ्या दिवसाच्या टी-ब्रेकपर्यंत 298/3 धावसंख्येपर्यंत मजल मारली आहे. दिवसाच्या दुसऱ्या सत्राचा खेळ संपला तेव्हा रूट 80 धावा करून खेळत होता तर मलान 70 धावांवर माघारी परतला.

जो रूट व डेविड मलान (Photo Credit: PTI)

IND vs ENG 3rd Test Day 2: इंग्लंड (England) कर्णधार जो रूट (Joe Root) आणि धडाकेबाज फलंदाज डेविड मलान (Dawid Malan) यांच्या शतकी भागीदारीने यजमान संघाला पहिल्या डावात मजबूत स्थितीत नेत चहापानपर्यंत भारताविरुद्ध (India) 220 धावांची आघाडी मिळवून दिली आहे. इंग्लंडने दुसऱ्या दिवसाच्या टी-ब्रेकपर्यंत 298/3 धावसंख्येपर्यंत मजल मारली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement