IND vs ENG 3rd Test Day 1: टीम इंडियाच्या अडचणीत वाढ, Rohit Sharma पाठोपाठ मोहम्मद शमी बाद, भारताने 67 धावांवर गमावल्या 7 विकेट्स

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज क्रेग ओव्हरटनने लीड्स कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या लंचब्रेकनंतर भारताला एकाच ओव्हरमध्ये दोन झटके दिले. ओव्हरटनने डावातील 37 व्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर रोहित शर्मा तर पाचव्या चेंडूवर मोहम्मद शमीला पॅव्हिलियनमध्ये धाडलं. रोहितने 105 चेंडूत 19 धावा केल्या. अशाप्रकारे 37 ओव्हरमध्ये 67 धावांवर 7 विकेट्स गमावल्या आहेत.

रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

IND vs ENG 3rd Test Day 1: इंग्लंडचा वेगवान गोलंदाज क्रेग ओव्हरटनने लीड्स कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या लंचब्रेकनंतर भारताला एकाच ओव्हरमध्ये दोन झटके दिले. ओव्हरटनने डावातील 37 व्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर रोहित शर्मा तर पाचव्या चेंडूवर मोहम्मद शमीला पॅव्हिलियनमध्ये धाडलं.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement