IND vs ENG 2nd Test: भारताविरुद्ध लॉर्ड्सवर चौथ्या दिवशी इंग्लंड खेळाडूंवर Ball Tampering चा आरोप, पाहा व्हायरल फोटोज

IND vs ENG 2nd Test Day 4: भारताविरुद्ध लॉर्ड्स कसोटीच्या चौथ्या दिवशी इंग्लंड खेळाडूंवर चेंडूशी छेडछाड केल्याचा आरोप केला जात आहे. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे भारताकडून दुसऱ्या डावात फलंदाजी करताना ही घटना घडली. सोशल मीडियावर या घटनेवर मिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

इंग्लंड खेळाडूंवर Ball Tampering चा आरोप (Photo Credit: Twitter)

IND vs ENG 2nd Test Day 4: भारताविरुद्ध (India) लॉर्ड्स कसोटीच्या (Lords Test) चौथ्या दिवशी इंग्लंड (England) खेळाडूंवर चेंडूशी छेडछाड (Ball Tampering) केल्याचा आरोप केला जात आहे. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे भारताकडून दुसऱ्या डावात फलंदाजी करताना ही घटना घडली.

बॉलशी छेडछाडची नवीन पद्धत?

हे बॉल टॅम्परिंग आहे?

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement