IND vs ENG 2nd Test Day 5: मोहम्मद सिराजचा इंग्लंडला दुहेरी दणका, मोईन अलीनंतर सॅम कुरनला धाडलं माघारी

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या व अंतिम दिवसाचा खेळ खेळला लॉर्ड्सच्या मैदानावर खेळला जात आहे. इंग्लंडला विजयासाठी 20 ओव्हरमध्ये 182 धावांची गरज असताना मोहम्मद सिराजने टीम इंडियाला ओव्हरमध्ये दोन महत्वपूर्ण विकेट्स मिळवून दिल्या. सिराजने मोईन अलीला ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर तर सॅम कुरनला अखेरच्या चेंडूवर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला.

मोहम्मद सिराज व रिषभ पंत (Photo Credit: PTI)

IND vs ENG 2nd Test Day 5: इंग्लंड (England) विरुद्ध भारत (India) यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या व अंतिम दिवसाचा खेळ खेळला लॉर्ड्सच्या (Lords) मैदानावर खेळला जात आहे. इंग्लंडला विजयासाठी 20 ओव्हरमध्ये 182 धावांची गरज असताना मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) टीम इंडियाला (Team India) ओव्हरमध्ये दोन महत्वपूर्ण विकेट्स मिळवून दिल्या.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement