IND vs ENG 2nd Test Day 5: इंग्लिश गोलंदाजांवर बरसले जसप्रीत बुमराह- मोहम्मद शमी; भारताची आघाडी 250 पार

इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी दुसऱ्या डावात भारतासाठी जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी नवव्या विकेटसाठी फलंदाजीची धुरा सांभाळत 50 धावांची भागिदारी पूर्ण केली आहे. दोघांनी वेगवान इंग्लिश गोलंदाजांचा आक्रमक पवित्रा घेत सामना केला आणि संघाची आघाडी 250 पार नेली.

जसप्रीत बुमराह-मोहम्मद शमी (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs ENG 2nd Test Day 5: इंग्लंडविरुद्ध (England) लॉर्ड्स कसोटी (Lords Test) सामन्याच्या पाचव्या दिवशी दुसऱ्या डावात भारतासाठी (India) जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि मोहम्मद शमी (Mohammed Shami) यांनी नवव्या विकेटसाठी फलंदाजीची धुरा सांभाळत 50 धावांची भागिदारी पूर्ण केली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now