IND vs ENG 2nd Test Day 4: पुजारा-रहाणेचा संयमी खेळ, Tea पर्यंत टीम इंडियाची इंग्लंडवर 78 धावांची आघाडी

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात दुसऱ्या लॉर्ड्स कसोटीच्या चौथ्या दिवसाच्या चहापानाची वेळ झाली आहे. दिवसाच्या सुरुवातीला तीन विकेट्स गमावल्यावर चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणेने संयमी फलंदाजी करत दुसरे स्तर खेळून काढले. दिवसाच्या टी-ब्रेकपर्यंत भारताने 105/3 धावा केल्या असून इंग्लंडवर 78 धावांची आघाडी घेतली आहे. 

अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा (Photo Credit: PTI)

IND vs ENG 2nd Test Day 4: इंग्लंड (England) विरुद्ध भारत (India) यांच्यात दुसऱ्या लॉर्ड्स कसोटीच्या (Lords Test) चौथ्या दिवसाच्या चहापानाची वेळ झाली आहे. दिवसाच्या टी-ब्रेकपर्यंत भारताने 105/3 धावा केल्या असून इंग्लंडवर 78 धावांची आघाडी घेतली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement