IND vs ENG 2nd Test Day 4: इंग्लंडची दणदणीत सुरुवात; Lunch पर्यंत टीम इंडियाची 56/3 धावांवर मजल, दुसऱ्या डावात घेतली 29 धावांची आघाडी

चौथ्या दिवसाच्या लंच-ब्रेकपर्यंत टीम इंडियाने दुसऱ्या डावात तीन विकेट्स गमावून 56 धावा केल्या असून 29 धावांची आघाडी घेतली आहे. भारताच्या 364 धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लिश संघाने 391 धावांपर्यंत मजल मारली.

इंग्लंड क्रिकेट टीम (Photo Credit: PTI)

IND vs ENG 2nd Test Day 4: भारताविरुद्ध (India) लॉर्ड्स कसोटी (Lords Test) सामन्याच्या चौथ्या दिवशी यजमान इंग्लंडने (England) पहिल्या सत्रावर वर्चस्व गाजवले आहे. चौथ्या दिवसाच्या लंच-ब्रेकपर्यंत टीम इंडियाने (Team India) दुसऱ्या डावात 3 विकेट्स गमावून 56 धावा केल्या असून 29 धावांची आघाडी घेतली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)