IND vs ENG 2nd Test Day 3 Lunch: रूट-बेअरस्टोने सांभाळला मोर्चा, लंचपर्यंत इंग्लंडच्या 3 बाद 216 धावा; भारताचा विकेट्ससाठी संघर्ष
भारताविरुद्ध लॉर्ड्स कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यापासून कर्णधार जो रुट आणि जॉनी बेअरस्टो यांनी आक्रमक खेळ सुरु केला आणि अर्धशतकी भागीदारी रचली आहे. दिवसाच्या लंचपर्यंत इंग्लंडने 73 ओव्हरमध्ये 216 धावसंख्येपर्यंत मजल मारली असून यजमान संघ टीम इंडियाच्या 148 धावांनी पिछाडीवर आहेत. दुपारच्या जेवणापर्यंत भारतासाठी निराशाजनक सत्र ठरले आणि त्यांना एकही विकेट मिळाली नाही.
IND vs ENG 2nd Test Day 3 Lunch: भारताविरुद्ध (India) लॉर्ड्स कसोटीच्या (Lords Test) तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यापासून कर्णधार जो रुट (Joe Root) आणि जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) यांनी आक्रमक खेळी करत अर्धशतक पल्ला गाठला आणि शतकी भागीदारी रचली आहे. दिवसाच्या लंचपर्यंत इंग्लंडने 73 ओव्हरमध्ये 216/3 धावसंख्येपर्यंत मजल मारली असून यजमान संघ टीम इंडियाच्या (Team India) 148 धावांनी पिछाडीवर आहेत.
Tags
ENG vs IND
ENG vs IND 2021
ENG vs IND 2nd Test
ENG vs IND 2nd Test Day 3
England Cricket Team
England vs India
England vs India 2021
England Vs India 2nd Test
England vs India 2nd Test Day 3
England vs India Lords Test 2021
IND vs ENG
IND vs ENG 2nd Test
IND vs ENG 2nd Test Day 3
India vs England
India vs England 2nd Test
India vs England 2nd Test Day 3
India vs England Lords Test 2021
Indian Cricket Team
Live Breaking News Headlines
Team India
इंग्लंड क्रिकेट टीम
इंग्लंड विरुद्ध भारत
इंग्लंड विरुद्ध भारत 2021
इंग्लंड विरुद्ध भारत 2nd टेस्ट 2021
इंग्लंड विरुद्ध भारत लॉर्ड्स टेस्ट 2021
टीम इंडिया
भारत विरुद्ध इंग्लंड
भारत विरुद्ध इंग्लंड 2nd टेस्ट 2021
भारत विरुद्ध इंग्लंड लॉर्ड्स टेस्ट 2021
भारतीय क्रिकेट टीम
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Advertisement
Advertisement
Advertisement