IND vs ENG 1st Test Day 2 Live Streaming: भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या कसोटी सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण Sony Six नेटवर्क व DD Sports आणि लाईव्ह स्ट्रीमिंग SonyLiv वर असे पाहा

यजमान इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघ आज आघाडी घेण्याच्या निर्धाराने मैदानात उतरतील. भारतीय वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता सुरू होईल. सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी सिक्स चॅनेलवर (Sony Six) होणार असून लाइव्ह स्ट्रिमिंग आपण SonyLiv वर पाहू शकता. तसेच DD Sports वर देखील सामना लाईव्ह पाहायला मिळू शकतो.

टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs ENG 1st Test Day 2 Live Streaming: यजमान इंग्लंडविरुद्ध (England) पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघ (Indian Team) आज आघाडी घेण्याच्या निर्धाराने मैदानात उतरतील. भारतीय वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता सुरू होईल. सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी सिक्स चॅनेलवर (Sony Six) होणार असून लाइव्ह स्ट्रिमिंग आपण Sony Liv वर पाहू शकता. तसेच DD Sports वर देखील सामना लाईव्ह पाहायला मिळू शकतो. इंग्लंडला पहिल्या डावात 183 धावांवर आटोपल्यावर टीम इंडियाने पहिल्या दिवशी 21 धावा केल्या असून ते अद्याप 162 धावांनी पिछाडीवर आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement