IND vs ENG 1st Test Day 5 Live Streaming: भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवसाचे लाईव्ह प्रक्षेपण Sony Six नेटवर्क व DD Sports वर असे पाहा

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या नॉटिंगहम कसोटी सामन्याच्या अंतिम दिवसाचा खेळ सुरु होण्यासाठी काही वेळच शिल्लक आहे. भारतीय वेळेनुसार चौथ्या दिवसाचा खेळ दुपारी 3:30 वाजता सुरू होईल. सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी सिक्स चॅनेलवर (Sony Six) होणार असून लाइव्ह स्ट्रिमिंग आपण Sony Liv वर पाहू शकता. तसेच DD Sports वर देखील सामना लाईव्ह पाहायला मिळू शकतो.

रोहित शर्मा (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs ENG 1st Test Day 5 Live Streaming: भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यातील पहिल्या नॉटिंगहम कसोटी (Nottingham Test) सामन्याच्या अंतिम दिवसाचा खेळ सुरु होण्यासाठी काही वेळच शिल्लक आहे. टीम इंडियाला (Team India) विजयासाठी 98 ओव्हरमध्ये 157 धावांची गरज आहे तर इंग्लंडला 9 विकेट्सची आवश्यकता आहे. भारतीय वेळेनुसार चौथ्या दिवसाचा खेळ दुपारी 3:30 वाजता सुरू होईल. सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी सिक्स चॅनेलवर (Sony Six) होणार असून लाइव्ह स्ट्रिमिंग आपण Sony Liv वर पाहू शकता. तसेच DD Sports वर देखील सामना लाईव्ह पाहायला मिळू शकतो.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now