IND vs ENG 1st Test Day 4: दुसऱ्या डावात लंचपर्यंत इंग्लंडच्या 2 बाद 119 धावा, संघाला सावरण्यासाठी रूट मैदानात
नॉटिंगहम येथे चौथ्या दिवशी सलामीवीर डॉम सिब्ली आणि कर्णधार जो रुटने संयमी 55 धावांची अर्धशतकी भागीदारी रचली आहे. सोबतच इंग्लंडने दुसऱ्या डावात शतक पूर्ण केलं यजमान संघाकडे आता 7 धावांची आघाडी आहे. लंचपर्यंतइंग्लंडने 35 ओव्हरमध्ये 102/2 धावसंख्यापर्यंत मजल मारली आहे.
IND vs ENG 1st Test Day 4: नॉटिंगहम येथे चौथ्या दिवशी सलामीवीर डॉम सिब्ली आणि कर्णधार जो रुटने संयमी 55 धावांची अर्धशतकी भागीदारी रचली आहे. सोबतच इंग्लंडने दुसऱ्या डावात शतक पूर्ण केलं यजमान संघाकडे आता 7 धावांची आघाडी आहे. लंचपर्यंतइंग्लंडने 35 ओव्हरमध्ये 102/2 धावसंख्यापर्यंत मजल मारली आहे.
Tags
ENG vs IND
ENG vs IND 1st Test
ENG vs IND 2021
England vs India
England vs India 1st Test
IND vs ENG
IND vs ENG 1st Test
IND vs ENG 1st Test Day 4
India vs England
India vs England 1st Test
India vs England 1st Test Day 4
Nottingham
इंग्लंड विरुद्ध भारत
इंग्लंड विरुद्ध भारत 1st टेस्ट प्लेइंग इलेव्हन
नॉटिंगहम
भारत विरुद्ध इंग्लंड
भारत विरुद्ध इंग्लंड 1st टेस्ट संभावित प्लेइंग इलेव्हन
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement