IND vs ENG 1st Test Day 2: दिवसाच्या पहिल्या स्तरावर भारताचे राज्य, लंचपर्यंत भारताचा स्कोर 97/1 तर केएल राहुल अर्धशतकानजीक

नॉटिंगहम कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या स्तरावर भारतीय संघाने वर्चस्व गाजवले आहे. लंचची घोषणा झाली तेव्हा संघाने 37.3 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 97 धावा केल्या आहेत. ओली रॉबिन्सनने जेवणापूर्वी टीम इंडिया सलामीवीर रोहित शर्माला माघारी धाडलं तर त्याचा सलामी साथीदार केएल राहुल 124 चेंडूत 48 धावा करून खेळत होता.

इंग्लंड विरुद्ध भारत 1st टेस्ट (Photo Credit: PTI)

IND vs ENG 1st Test Day 2: नॉटिंगहम (Nottingham) कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या स्तरावर भारतीय संघाने (Indian Team) वर्चस्व गाजवले आहे. लंचची घोषणा झाली तेव्हा संघाने 37.3 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 97 धावा केल्या आहेत. ओली रॉबिन्सनने (Ollie Robinson) जेवणापूर्वी टीम इंडिया (Team India) सलामीवीर रोहित शर्माला माघारी धाडलं तर त्याचा सलामी साथीदार केएल राहुल 124 चेंडूत 48 धावा करून खेळत होता. यजमान इंग्लंडच्या (England) पहिल्या डावात 183 धावांच्या प्रत्युत्तरात भारत अद्याप 86 धावांनी पिछाडीवर आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement