IND vs ENG 1st Test 2021: जेम्स अँडरसनने केली माजी टीम इंडिया दिग्गज अनिल कुंबळेच्या विक्रमाची बरोबरी, विराट कोहलीची विकेट ठरली विशेष
ट्रेंट ब्रिज कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने भारतीय कर्णधार विराट कोहलीला भोपळा न फोडू देता पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आणि एक विशेष कामगिरीची नोंद केली. विराटच्या विकेट अँडरसनच्या कसोटी कारकिर्दीतील 619 वी विकेट ठरली आणि त्याने माजी भारतीय फिरकीपटू अनिल कुंबळेच्या कसोटी रेकॉर्डची बरोबरी केली.
IND vs ENG 1st Test 2021: ट्रेंट ब्रिज (Trent Bridge) कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने (James Anderson) भारतीय कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) भोपळा न फोडू देता पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आणि एक विशेष कामगिरीची नोंद केली. विराटच्या विकेट अँडरसनच्या कसोटी कारकिर्दीतील 619 वी विकेट ठरली आणि त्याने माजी भारतीय फिरकीपटू अनिल कुंबळेच्या (Anil Kumble) कसोटी रेकॉर्डची बरोबरी केली. आता दोघांच्या नावावर तिसऱ्या सर्वाधिक कसोटी विकेट्सची नोंद झाली आहे.
Tags
Anil Kumble
ENG vs IND
ENG vs IND 1st Test
ENG vs IND 2021
England Cricket Team
England vs India
England vs India 1st Test
England vs India 1st Test Day 2
IND vs ENG
IND vs ENG 1st Test
IND vs ENG 1st Test Day 2
IND vs ENG 1st Test Day 2 Highlights
IND विरुद्ध ENG 1st टेस्ट Day 2
India vs England
Indian Cricket Team
James Anderson
Team India
Virat Kohli
अनिल कुंबळे
इंग्लंड क्रिकेट टीम
इंग्लंड विरुद्ध भारत
इंग्लंड विरुद्ध भारत 1st टेस्ट प्लेइंग इलेव्हन
जेम्स अँडरसन
टीम इंडिया
भारत विरुद्ध इंग्लंड
भारतीय क्रिकेट टीम
विराट कोहली
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement