IND vs BAN 2nd ODI 2022 Live Updates: भारताची चौथी विकेट, लोकेश राहुल 14 धावा करून बाद

मेहदी हसन मिराजने लोकेश राहुलला एलबीडब्ल्यू आऊट केले. राहुलने 28 चेंडूत 14 धावा केल्या. आता श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल क्रीजवर आहेत.

KL Rahul (Photo Credit - Twitter)

KL Rahul Wicket: प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने भारतासमोर 272 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. 65 धावांवर भारताची चौथी विकेट पडली. मेहदी हसन मिराजने लोकेश राहुलला एलबीडब्ल्यू आऊट केले. राहुलने 28 चेंडूत 14 धावा केल्या. आता श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल क्रीजवर आहेत. भारतीय कर्णधार रोहित आधीच जखमी आहे. अशा परिस्थितीत फक्त शार्दुल आणि दीपक चहर हे फलंदाजीसाठी उरले आहेत. टीम इंडियाला विजयासाठी अजूनही 207 धावांची गरज आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement