IND vs BAN 2nd Test ODI Live Update: तिसऱ्या षटकात भारताला बसला दुसरा धक्का, विराट नंतर शिखर धवनही आऊट
या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार लिटन दासने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून भारतासमोर विजयासाठी 272 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
Virat Kohli & Shikhar Dhawan Out: भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज खेळवला जात आहे. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडिया मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. अशा परिस्थितीत मालिकेत टिकण्यासाठी भारतीय संघाला हा सामना जिंकावाच लागेल. या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार लिटन दासने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून भारतासमोर विजयासाठी 272 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. रोहित शर्माच्या दुखापतीमुळे डावाला सुरुवात करणारा विराट कोहली अवघ्या 5 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. तर विराट नंतर शिखर धवनही आऊट झाला आहे.
Tags
Bangladesh Cricket Team
IND VS BAN
IND vs BAN 2nd ODI
IND vs BAN 2nd ODI 2022
IND vs BAN 2nd ODI 2022 Live Streaming Online
IND vs BAN 2nd ODI Live Streaming Online
IND vs BAN Live Streaming Online
India vs Bangladesh
India vs Bangladesh ODI series
India vs Bangladesh ODI Series Trophy
Indian Cricket Team
Litton Das
Live Streaming Online
Rohit Sharma
Sony Sports
Sony Sports Live
ऑनलाइन स्ट्रीमिंग
भारत विरुद्ध बांगलादेश
भारत विरुद्ध बांगलादेश एकदिवसीय वेळापत्रक 2022
भारत विरुद्ध बांगलादेश दुसरा वनडे सामना
भारत विरुद्ध बांगलादेश लाइव्ह ऑनलाइन स्ट्रीमिंग
लाइव्ह ऑनलाइन स्ट्रीमिंग
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement