ICC Cricket World Cup 2023 Schedule: ठरल तर! भारत - पाकिस्तान सामना होणार 'या' दिवशी, आयसीसीकडून विश्वचषक 2023 चे वेळापत्रक जाहीर
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 8 ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. यानंतर, 11 ऑक्टोबरला मेन इन ब्लूचा दिल्लीत अफगाणिस्तानशी सामना होईल. भारत आणि कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान यांच्यात ही चुरशीची लढत होणार आहे.
सर्व क्रिकेटप्रेमी आयसीसी विश्वचषक 2023 च्या वेळापत्रकाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आयसीसी टूर्नामेंट सुरू होण्याच्या 100 दिवस आधी म्हणजे आज (ICC World Cup Schedule 2023) जाहीर केले आहे. या मेगा इव्हेंटचे ड्राफ्ट शेड्यूल आधीच व्हायरल झाले. वेळापत्रकानुसार, आयसीसी विश्वचषक 2023 5 ऑक्टोबरपासून नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंग्लंडचा न्यूझीलंडशी सामना होणार आहे. तर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 8 ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. यानंतर, 11 ऑक्टोबरला मेन इन ब्लूचा दिल्लीत अफगाणिस्तानशी सामना होईल. भारत आणि कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान यांच्यात ही चुरशीची लढत होणार आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली 15 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथे होणार आहे.
पहा वेळापत्रक
Tags
Afghanistan
Australia
Bangladesh
BCCI
England
ICC Cricket World Cup 2023
ICC Cricket World Cup 2023 Schedule
India
new zealand
ODI World Cup 2023
Pakistan
South africa
Stadiums
Venue List
अफगाणिस्तान
आयसीसी क्रिकेट विश्वचषक
इग्लंड
एकदिवसीय विश्वचषक 2023
ऑस्ट्रेलिया
ठिकाणांची यादी
दक्षिण आफ्रिका
न्युझीलंड
पाकिस्तान
बांगलादेश
बीसीसीआय
भारत
स्टेडियम
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement